{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "229/5ब/प्लॉट/34/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री कैलास भटू बच्छाव यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 229/5ब/प्लॉट/34/35 वरील श्याम दर्शन अपार्टमेंट या इमारती तील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 20 धारक उर्मिला बाबुलाल पिंपळे हे दिनांक 08/08/2023 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)कैलास भटू बच्छाव नाते : पती , वय : 54\n2)अनुष्का कैलास बच्छाव नाते : मुलगी , वय : 25\n3)समन्यू कैलास बच्छाव नाते : मुलगा , वय : 22\nमिळकतीवरील श्याम दर्शन अपार्टमेंट या इमारती तील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 20 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्युदाखला दिल्या वरून नोंद केली असे.\n229/5ब/प्‍लॅाट/34ते35,229/5ब/प्‍लॅाट/34ते35",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
