{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,\nदस्त क्रमांक- 9058/2026 ,दि.01/08/2026 , दु.नि.नाशिक - 6\nकर्ज रक्कम रुपये- 1721833/-\nलिहुन देणार - रजनीकांत ईश्वरभाई पटेल ,मोनाली रजनीकांत पटेल\nलिहुन घेणार – दि नासिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक\nबाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इंदु गॅलक्सी अपार्टमेंट या इमारतीमधील तीसरा मजल्यावरील सदनीका नं 17 व सदनीका नं 18 करीता इतर अधिकारात दि नासिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक कडून कर्ज र.रु 1721833/-दि. 01/08/2026 सदनीका नं 17 व सदनीका नं 18 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.\n69/1 69/2 69/3/5/6/प्लॅाट/7/8",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
