{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "148/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 7678/2023 ,दिनांक-03/07/2023, सह दु.नि. नाशिक-4\nमोबदला रक्कम रुपये- 3100000/-\nलिहून देणार – श्री हरीकृष्ण डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार नारायण गोवर्धनभाई काशियानी\nलिहुन घेणार – प्रशांत काशिनाथ घोटकर , वैशाली प्रशांत घोटकर\nपुनर्विक्री\nदस्त नं- 7555/2026 ,दिनांक – 16/07/2026 , सह दु.नि. नाशिक-4\nमोबदला रक्कम रुपये- 3300000/-\nलिहून देणार – प्रशांत काशिनाथ घोटकर , वैशाली प्रशांत घोटकर\nलिहुन घेणार – विवेक विजय कुलकर्णी ,सायली शिवाजी म्हस्के उर्फ सायली विवेक कुलकर्णी ,विजय हरिहर कुलकर्णी\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 118388 अन्वये सहजानंद पार्क फेज – 2 हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 304 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
