{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "157/3/प्लॅाट/19/20/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार - आण्णासाहेब बाळकृष्ण संत , प्रेरणा चंद्रकांत संत , कौस्तुभ अशोक भटमुळे विकसनकर्ते व जनरल मुखत्यार म्हणून मे.जय अंबे कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा रणजितसिंग मोहनसिंग राजपुत यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं- 5073/2020 दिनांक – 17/09/2020 दु.नि.का.नाशिक-1 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस क्षमा रोहाऊसेस अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील रो हाऊस खालील व्यक्तीना विक्री केले आहे.\n1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - कौस्तुभ अशोक भटमुळे दस्त नं-1721/2019 दिनांक-28/02/2019 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-0/- रो हाऊस नं 03\n2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - रोहीनी केदा अहिरे , केदा भाऊराव अहिरे दस्त नं-5076/2020 दिनांक-17/09/2020 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-26,53,000/- रो हाऊस नं 05\n3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - योगिता सुहास धामणे , सुहास नारायण धामणे दस्त नं - 5074/2020 दिनांक-17/09/2020 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 2653000/- रो हाऊस नं 07\n4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – संजय बाळकृष्ण मालपुरे , चंद्रकला संजय मालपुरे दस्त नं - 5075/2020 दिनांक-17/09/2020 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 4850000/- रो हाऊस नं 08\nमुळ मालक / विकसक- रो हाऊस नं – 1,2 ,4,6\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस क्षमा रोहाऊसेस अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
