{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120863,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:43:30Z",
  "surveys": [
    "158/1ब/2/44/45/प्लॉट/45/46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nसक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : पत्र जा.क्र एलएनडी/बीपी/133/2022 /2026 दिनांक : 19/10/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 158/1ब/2/44/प्लॉट/45 एन.ए. क्षेत्र : 3.8000 एकक:आर.चौ.मी\nसर्व्हे क्रमांक : 158/1ब/2/45/प्लॉट/46 एन.ए. क्षेत्र : 3.5000 एकक:आर.चौ.मी\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 158/1ब/2/44/45/प्लॉट/45/46 एन.ए. क्षेत्र : 7.3000 एकक:आर.चौ.मी\nखाता क्रमांक : 117\nनाव : नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र : 0.4500\nखाता क्रमांक : 19726\nनाव : कुंदा उल्हा खंदारे\nनाव : सिलेस्टा को ऑप हौसिंग सोसा\nनाव : कैलास बाळकृष्ण खंदारे\nनाव : हरेश उल्हास खंदारे अपाक आई कुंदा खंदारे क्षेत्र : 6.8500 आकरणी : 351.00\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nमा.अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचे कडील आदेशा वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- सिलेस्टा को ऑप हौ सोसासटी कुंदा उल्हास खंदारे व इतर तर्फे विकसन करारनामा करून घेणार दिलीप कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म यांचे नावे दाखल असून त्यांनी नाशिक महानगर पालिका,नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र एलएनडी/बीपी/133/2022 दि. 21/10/2022 अन्वये मिळकतीचा एकत्रिकरण नकाशा मंजुर केला असुन लगत मा.अपर जिल्हाधिकारी सो नाशिक यांचे कडुन क्र.मह/ कक्ष-3/2/ एकत्रि/ उप./ एस.आर/144/2026 नाशिक दिनांक-19/10/2026 अन्वये परवानगी घेतली असुन खालील प्रमाणे बिनशेती मिळकतीचे 7/12 एकत्र केले असे.\n7/12 प्रमाणे सद्दस्थिती\n1)स.नं- 158/1ब/2/44/प्लॉट/45 क्षेत्र- 3.8000 आर.चौ.मी. बिनशेती आकार- 183.00रु.पै.\nकब्जेदार- 1. सिलेस्टा को ऑप हौ सोसासटी कुंदा उल्हास खंदारे , हरेश उल्हास खंदारे अपाक आई कुंदा खंदारे 3.8000 आर.चौ.मी. बिनशेती आकार- 183.00रु.पै.\nइतर अधिकार – विकसन करारनामा करून घेणार दिलीप कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म\n2)स.नं- 158/1ब/2/45/प्लॉट/46 क्षेत्र- 3.5000आर.चौ.मी. बिनशेती आकार- 168.00 रु.पै.\nकब्जेदार- 1. सिलेस्टा को ऑप हौ सोसासटी , कैलास बाळकृष्ण खंदारे ,कुंदा उल्हास खंदारे , हरेश उल्हास खंदारे अपाक आई कुंदा खंदारे क्षेत्र- 3.5000आर.चौ.मी. बिनशेती आकार- 168.00 रु.पै.\nइतर अधिकार – विकसन करारनामा करून घेणार दिलीप कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म\nएकत्रिकरण नकाशा व आदेशा नुसार होणारी स्थिती\nस.नं-158/1ब/2/44/45/प्लॉट/45/46 क्षेत्र- 7.3000 आर.चौ.मी. बिनशेती आकार- 351.00 रु.पै.\nकब्जेदार- 1. सिलेस्टा को ऑप हौ सोसासटी , कैलास बाळकृष्ण खंदारे ,कुंदा उल्हास खंदारे , हरेश उल्हास खंदारे अपाक आई कुंदा खंदारे क्षेत्र- 6.8500 आर.चौ.मी. बिनशेती आकार- 351.00 रु.पै.\n2. नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र – 0.4500 आर.चौ.मी.\nइतर अधिकार – 1.रस्त्याकडे क्षेत्र – 45.00 चौ.मी 2.विकसन करारनामा करून घेणार दिलीप कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म\nवरील प्रमाणे बिनशेती मिळकतीचे 7/12 एकत्र करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
