{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:44:24Z",
  "surveys": [
    "248/3/2/2/22/3/प्लॉट/21/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोड पत्र वरून ,\nदस्त क्रमांक- 11884/2026 दिनांक- 12/10/2026 दुय्यम निंबधक - सह. दु.नि.का- नाशिक - 5\nमोबदला र.रु.0/-\nलिहून देणार - युनायटेड इंजिनिअर्स को.ऑप.हौसिंग सोसायटी नाशिक चे सभासद उज्वला बाळासाहेब मोराडे , भूषण बाळासाहेब मोराडे , सत्यभामा विश्वनाथ मोराडे\nलिहुन घेणार- युनायटेड इंजिनिअर्स को.ऑप.हौसिंग सोसायटी नाशिक चे सभासद प्राजक्ता जिन्देश बोळीज\nबाजुस दाखल मिळकतीत लिहुन घेणार यांच्या लाभात कायम स्वरुपी व विनामोबदला हक्कसोड करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नाव कमी करणेकामी अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्र प्राप्त झालेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
