{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120878,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:44:24Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र , सूची क्र 3 ,मृत्युपत्र व मृत्युदाखला वरून\nमयताचे नाव – बळवंत वेडू बधान\nमृत्यु दिनांक – 08/12/2024\nवारस मुलगा ,मुलगी नाही\n1)चारूदत्त दत्तात्रय कोठावदे - नाते – पत्नीचा भाऊ\nवरील प्रमाणे कै. बळवंत वेडू बधान यांनी, त्याच्या ह्यातीत मृत्युपत्र/इच्छापत्र लिहुन ठेवलेले असुन त्यास दस्त क्रमांक 2389/2019 दिनांक- 04/04/2019 नोंदवून ठेवले आहे सदर च्या मृत्युपत्राप्रमाणे कै बळवंत वेडू बधान यांनी स.नं. 92/अ/2 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 120326 अन्वये देवनाथ कृष्ण अपार्टमेंट हे नाव दाखल असुन त्यामधील दुकान नं 2 त्यांच्या पत्नीचा भाऊ चारूदत्त दत्तात्रय कोठावदे यांना दिल्याने मृत्युपत्राचा अमंल 7/12 वर घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञापत्र , सूची क्र 3 ,मृत्युपत्र व मृत्युदाखला प्राप्त झालेवरून नोंद केली असे.\n92/अ 2,92/अ 2",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
