{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:44:24Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट\nदस्त नं- 8774/2026 ,दिनांक-18/08/2026 ,दु.नि. सह नि.नाशिक-4\nमोबदला रक्कम रुपये- 30,51,000/-\nलिहून देणार – सचिन मनोहर चव्हाणके ,शितल सचिन चव्हाणके\nलिहुन घेणार – योगेश एकनाथ शिंदे\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 116554 अन्वये बिझनेस प्लाझा अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा अे विंग मधील दुसऱ्या मजल्यावरील ऑफिस नं अे – 216 व ऑफिस नं अे – 217 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.\n184/6अ 2 3 4 5/ब/1/प्लॉट/2,184/6अ 2 3 4 5/ब/1/प्लॉट/2",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
