{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:25:13Z",
  "surveys": [
    "86/5अ/2/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- 1.नलिनी आत्माराम कापसे , 2.सिद्धार्थ आत्माराम कापसे ,3.गौरी पराग वंजारी अ.क्र 1 ते 3 तर्फे जनरल मुखत्यार कबीर कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार अमोल राजेंद्र रोकडे यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं-12810/2022 दिनांक-26/12/2022 दु.नि.का.नाशिक-7 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस करुणामय रेसिडेन्सी अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील फ्लॅट खालील व्यक्तीना विक्री केले आहे.\n1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- नितीन निवृत्ती पिंगळे दस्त नं- 157/2023 दिनांक-04/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,11,000/- फ्लॅट नं 1\n2)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- रावसाहेब शंकर मेमाणे , निलिमा रावसाहेब मेमाणे दस्त नं- 856/2023 दिनांक- 06/02/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,55,000/- फ्लॅट नं 2\n3) कन्फर्मेशन डीड लिहुन घेणार- गौरी पराग वंजारी दस्त नं- 13176/2025 दिनांक-17/11/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये-0/- फ्लॅट नं - 3\n4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – चित्राबाई निंबा वाणी (मयत) तर्फे कायदेशी वारस 1.निंबा काशिनाथ वाणी 2.स्वप्निल निंबा वाणी 3.प्रियंका निंबा वाणी , प्रियंका मयूर शिरोडे ,मयुर निंबा वाणी दस्त नं- 12543/2024 दिनांक-27/12/2024 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-27,80,000/- फ्लॅट नं - 4\n5)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – खिलचंद उमाकांत वारके , जयश्री खिलचंद वारके दस्त नं-9794/2024 दिनांक-01/10/2024 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-22,55,000/- फ्लॅट नं - 5\n6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – कुसुम वसंत गायकवाड दस्त नं- 148/2023 दिनांक-04/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-17,00,000/- फ्लॅट नं- 6\n7)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – रविंद्र मदनलाल ओस्तवाल ,संगीता रविंद्र ओस्तवाल दस्त नं-147/2023 दिनांक-04/01/2023 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये-22,50,000/- फ्लॅट नं-8\n8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार –सुलोचना केरू पाडेकर दस्त नं-156/2023 दिनांक-04/01/2023 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये-16,94,000/- फ्लॅट नं- 9\n9)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – पुनम अशोक करंजकर दस्त नं-521/2023 दिनांक-20/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-24,90,000/- फ्लॅट नं-10\n10)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - दत्तात्रय गणपत वाघ , काजल दत्तात्रय वाघ दस्त नं-523/2023 दिनांक-20/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-30,30,000/- फ्लॅट नं-11\n11)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - प्रमोद हिरा सिंग ,मंजुदेवी प्रमोद सिंग दस्त नं-546/2023 दिनांक-23/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-17,00,000/- फ्लॅट नं-12\nविकसक / मूळ मालक - 7\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस करुणामय रेसिडेन्सी अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
