{
  "village_code": "272000114201100001",
  "village_name": "नाशिक शहर - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 120894,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:25:13Z",
  "surveys": [
    "239/1/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,\nदस्त क्रमांक- 13475/2024 ,दि.15/10/2024 , दु.नि.नाशिक - 5\nकर्ज रक्कम रुपये- 1,12,00,000/-\nलिहुन देणार - चेअरमन आशापुरा कॉ.ऑप.हौ.सोसा.लि.नाशिक सत्यवान भिमराव काशिद\nलिहुन घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक सिटी\nबाजुस दाखल मिळकतीवरील चेअरमन आशापुरा कॉ.ऑप.हौ.सोसा.लि.नाशिक सत्यवान भिमराव काशिद पाटील यांच्या मालकीचे प्लॉट नं – 23 अ इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक सिटी कडून कर्ज र.रु 1,12,00,000/- दि. 15/10/2024 प्लॉट नं – 23 अ करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
