{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 207939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-04",
  "objection_until": "2026-08-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/02/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला व मृत्युपत्रावरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचा कब्जेदार- भगवंत दत्तात्रय जोशी हे दिनांक-23/09/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1.सुशिलाबाई भगवंत जोशी नाते-पत्नी मयत दिनांक-14/03/2009\n2.दिलीप भगवंत जोशी वय-70 नाते-मुलगा\n3.सुप्रिया प्रकाश फुलंब्रीकर वय-68 नाते-मुलगी\nमयतास वरील प्रमाणे वारस असुन मयत भगवंत दत्तात्रय जोशी यांनी त्यांचे हयातीत नोटरी मृत्युपत्र दस्त नं-925 दिनांक-12/09/2018 रोजी नोंदविले असुन सदरची मिळकत मुलगा- दिलीप भगवंत जोशी यांना देणे बाबत इच्छा व्यक्त केली असुन त्यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.\n290/अ/2/1 ब/1/1अ/1,1012/1",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
