{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-10-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "432/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/08/2026\nमा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक-विभाग नाशिक यांचे कडील आदेशा वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात विशेष वसुली अधिकारी दि.ओझर मर्चंटस को-ऑप बँक लि ओझर (तांबट) यांच्या कर्जापोटी रो हाउस नं-19 जप्त असा शेरा दाखल असुन सदर बाबत मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक-विभाग नाशिक यांचे कडील जा.क्र.2532/विनि-2/पुनरीक्षण अर्ज क्र.आर-196/2025/आदेश सन-2026 दिनांक-15/05/2026 अन्वये आदेश पारित केला असुन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156, नियम 1961 चे नियम 107 अन्वये स्थावर मिळकत जप्त करणे बाबत दिनांक 28/10/2021 रोजी पारित केलेला आदेश रद्दबातल ठरविला असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारातील विशेष वसुली अधिकारी दि.ओझर मर्चंटस को-ऑप बँक लि ओझर (तांबट) यांच्या कर्जापोटी रो हाउस नं-19 जप्त हा शेरा कमी करणे कामी उपरोक्त आदेश प्राप्त झाले वरून व नाशिकरोड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिकरोड यांचे कडील पत्र जा क्र.18/2026-27 दिनांक-11/08/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
