{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nअर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचनाअभिन्यास वरून\nलिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक\nलिहून देणार:-कल्पना विजय कुशारे तर्फे विकसन करारनाम करून घेणार व ज.मु. ओमसाई बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार-ज्ञानेश्वर रामनाथ सोनवणे, जयश्री ज्ञानेश्वर सोनवणे, शामकांत दादासाहेब जगताप, मनिषा शामकांत जगताप, अनंत नारायण हिरे, वृषाली अनंत हिरे\nबाजूस दाखल मिळकत स.नं.469/8/10/2 (ब) क्षेत्र-500.00 चौ.मी.या पैकी-160.38 चौ.मी. एवढे क्षेत्र मा.सहा.संचालक नगररचना विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे जा.क्र.ननिवि/वशि/426/2026 दि.09/09/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र-160.38 चौ.मी. एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरीदाखल करणेकामी नोंद केली असे.\n469/8/10/2/(ब)",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
