{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "343/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेशावरून\nदस्त नं-6711/2024 दिनांक-07/07/2024 सह.दु.नि.नाशिक-6\nमोबदला रक्कम रुपये-12,20,000/-\nलिहुन देणार- वनिता विजू (विजय) कदम उर्फ सारिका नितीन भागवत\nलिहुन घेणार- कन्हैयालाल शंकरलाल कुशावह\nवरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-206022 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन लिहुन घेणार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/117/2025 दिनांक-09/06/2025 अ.नं-4 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव क्षेत्र-00 हे 02 आर कमी करून लिहुन घेणार यांचे नाव क्षेत्र-00 हे 02 आर क्षेत्रास यापुर्वीच दाखल असुन खरेदी क्षेत्र 00 हे 02 आर असे एकुण 00 हे 04 आर असे अधिकार अभिलेखात दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
