{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208071,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "485/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/08/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व सोसायटी ठरावा वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीस लकी को ऑफ हौसिंग सोसा लि तर्फे चेअरमन कुमार मुरलीधर खट्टर असे नाव दाखल असुन दिनांक-25/06/2026 रोजीच्या व्यवस्थापन समिती सभेमध्ये जा.क्र.17/2026 ठराव क्र-2 अन्वये सातबारा उताऱ्यावरील भोगवटदार सदरी दाखल असलेले तत्कालीन चेअरमन कुमार मुरलीधर खट्टर यांचे नाव कमी करणे कामी ठराव मंजुर झाला असुन भोगवटदार सदरी दाखल असलेले चेअरमन कुमार मुरलीधर खट्टर यांचे नाव कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
