{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208072,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "432/1/2/8/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून\nसह दु. नि. नाशिक – 4 यांचेकडील दस्त क्र. - 3276/2026 दिनांक- 23/03/2026\nकर्ज रक्कम रुपये- 50,00,000/-\nलिहुन देणार – मेसर्स अथर्व सोलर टेक्रॉलॉजी तर्फे प्रोप्राटर मनिष बाळकृष्ण तांबट\nसंमती देणार- 1.चे वनराज को ऑप हौ सोसा लि नाशिक सभासद-बाळकृष्ण तुकारामभाई तांबट 2. रश्मीन बाळकृष्ण तांबट 3.शिवानी श्रीगणेश अभ्यंकर\nलिहुन घेणार- अभ्युदय को ऑप बँक लिमिटेड तर्फे योगेश रामचंद्र पुराणिक\nवरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207591 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन लिहुन घेणार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/310/2026 दिनांक-18/09/2026 अ.नं-91 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
