{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "486/अ/1ब/2",
    "486/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 01/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून\n1) सह दु. नि. नाशिक – 4 यांचेकडील दस्त क्र. - 8274/2026 दिनांक- 12/07/2026\n2) सह दु. नि. नाशिक – 6 यांचेकडील दस्त क्र. - 8267/2026 दिनांक- 12/07/2026\nकर्ज रक्कम रुपये- 12,86,00,000/- व 5,15,00,000/-\nलिहुन देणार – मे.एसव्हीटीएस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर-विजय शंकर जाधव, संजय शंकरराव जाधव\nसंमती देणार- विजय शंकर जाधव, सुनिता संजय जाधव\nलिहुन घेणार- बँक ऑफ इंडिया शिवाजी उद्यान शाखा, नाशिक\nवरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील खरबंदा पार्क या इमारती मधील शॉप नं-133 करीता मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
