{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208077,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "481/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/08/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्तलेखा वरून\nगहाणमुक्त दस्त नं-7733/2016 दिनांक-22/09/2016 सह.दु.नि.का.नाशिक-3\nचुक-दुरुस्ती दस्त नं-7994/2026 दिनांक-18/08/2026 दु.नि.का.नाशिक-1\nकर्ज रक्कम रुपये-15,00,000/-\nलिहुन देणार-बँक ऑफ बडोदा पुर्वाश्रमीची देणा बँक तर्फे सागर नारायण अहिरे\nलिहुन घेणार- चतुरभाई रामजीभाई पटेल पाडलीया उर्फ चतुरलाल रामजी पाडलीया, उषाबेन चतुरभाई पटेल पाडलीया\nवरील प्रमाणे गहाणमुक्त लेख व चुक-दुरुस्ती दस्त करून दिले असून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेले उपरोक्त रक्कमेचा बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
