{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208086,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "266/4ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/08/2026\nमा.सहाय्यक राज्यकर आयुक्त यांचे कडील पत्रावरून\nबाजुस दाखल केलेली मिळकत स.नं-266/4ब क्षेत्र-3908.00 चौ.मी. हे मनिषा रत्नाकर पवार, रत्नाकर ज्ञानदेव पवार यांचे नावे असुन मा.सहाय्यक राज्यकर आयुक्त यांचे कडील नावि/रासआ/बीएसटीडी.001/पवारपाटकर/जीएसटी/2025-26/ब-301 नाशिक दिनांक-16/12/2025 अन्वये बोजा कमी करणे कामी पत्र सहायक राज्यकर आयुक्त NAS-BST-D-001 नाशिक यांनी दिले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील फेरफार नोंद नं-205647 अन्वये दाखल असलेला वस्तु व सेवाकर विभाग र.रु-83,08,774/- राज्यकर सहाय्यक आयुक्त यांचा बोजा हा शेरा कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
