{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "357/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व खरेदीखता वरून\nदस्त नं-3535/2020 दिनांक-13/07/2020 दु.नि.का.नाशिक-1\nमोबदला रक्कम रुपये-20,00,000/-\nलिहुन देणार-अंजली राजेश पानगव्हाणे\nलिहुन घेणार- भरत भगवान भोगले, सुप्रिया भरत भोगले\nवरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेली मिळकत स.नं-357/4 या मिळकती पैकी 300.00 चौ.मी. म्हणजेच 0.03 आर क्षेत्र खरेदी घेतले असुन महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडील परिपत्रक क्र.R\u0026FD-31060(60)/13/2025MRF(DeskLI)(Comp.No.1333447) दिनांक-04/11/2025 अन्वये तुकड्याचा व्यवहार नोंदणीकृत झाला आहे परंतु त्याची नोंद अधिकार अभिलेखात यापुर्वी घेण्यात आलेली नाही अशा तुकड्यांच्या खरेदीदारांची नावे दि.03/11/2025 च्या आदेशानुसार अधिकार अभिलेखात घेण्यासाठी खरेदीदारांकडून नोंदणीकृत दस्ताच्या प्रतीसह अर्ज घ्यावा. या अर्जाच्या आधारावर फेरफार नोंद घेण्यात यावी व महाराष्ट्र जमिन महसुल संहिता, 1966 च्या कलम 149-150 मधील विहित प्रक्रियेचा अवलंब करावा असे परिपत्रक काढले असुन उपरोक्त खरेदीखता नुसार लिहुन घेणार यांचे नाव खरेदी क्षेत्र-300.00 चौ मी. म्हणजेच 0.03 आर करीता दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
