{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208094,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "465/2ते9/16/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- दत्तात्रेय बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार दुर्गेश राजेंद्र अमृतकर, चेतन रमेश पिंगळे, निलिमा सुनिल पवार यांचे नावे दाखल असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित करून त्याबाबतचे घोषणापत्र दस्त नं-11719/2025 दिनांक-17/11/2025 दु.नि.का.नाशिक-1 यांचे कार्यालयात नोंदविले असुन मिळकतीस कमल पुष्प अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्या मधील फ्लॅट खालील व्यक्तींना विक्री केले आहे.\n1) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- भगवान धनराज दिवान,नूतन भगवान दिवान दस्त नं-7721/2026 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-11/08/2026 मोबदला रक्कम रुपये-55,00,000/- फ्लॅट नं-1\n2) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- आदेश अशोक उगले दस्त नं-11720/2025 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-17/11/2025 मोबदला रक्कम रुपये-45,00,000/- फ्लॅट नं-2\n3) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- मिनल चंद्रकांत येवले, छाया चंद्रकांत येवले दस्त नं-11721/2025 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-17/11/2025 मोबदला रक्कम रुपये-51,00,000/- फ्लॅट नं-3\n4) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- राखी सुरेश आसनानी, सुरेश मोहनदास आसनानी, विकी सुरेश आसनानी दस्त नं-11722/2025 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-17/11/2025 मोबदला रक्कम रुपये-45,00,000/- फ्लॅट नं-4\n5) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- मृणाली दिलिप गोसावी दस्त नं-7722/2026 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-11/08/2026 मोबदला रक्कम रुपये-60,00,000/- फ्लॅट नं-5\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस कमल पुष्प अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
