{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "439/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखलावरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील निलम हाईट्स अपार्टमेट मधील गॅरेज चे कब्जेदार-जनामुद्दीन फिदाहुसेन सिद्दीकी हे दिनांक-01/09/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन फेरफार नोंद नं-202577 अन्वये निलम हाईट्स अपार्टमेंट हे नाव दाखल झाले आहे त्यामध्ये मुळमालक / विकसक म्हणजेच जनामुद्दीन फिदाहुसेन सिद्दीकी यांचे नावे गॅरेज दर्शविले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1. हसीना जनामुद्दीन सिद्दिकी वय-55 नाते-पत्नी\n2.एजाज जनामुद्दीन सिद्दिकी वय-38 नाते-मुलगा\n3.अली जनामुद्दीन सिद्दिकी वय-34 नाते-मुलगा\n4.रुबीना मोहमद सफीक खान वय-39 नाते-मुलगी\n5.परवीन सारजील शाही वय-36 नाते-मुलगी\nमयतास वरील प्रमाणे वारसांच्या नावाचा अंमल निलम हाईट्स अपार्टमेट मधील गॅरेज करीता घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
