{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208105,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "499/1/2/6/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र व बक्षीस पत्रावरोन (हिबा)\nलिहुन देणार:- मुमताज इलियास शेख उर्फ अत्तार\nलिहुन घेणार:-अत्तार आमीर मोबीन\nबाजुस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना मुस्लिम कायद्या प्रमाणे दोन साक्षीदारांन समोर दिनांक:- 26/28/2021 रोजी तोंडी बक्षीस (हिबा) दिले असून भविष्यात कुठलेही अडचण राहु नये यासाठी सदरचे तोंडी बक्षीसपत्र स्वातंत्र रित्या लेखी लिहुन त्यास नोटरी नोटरी अॅड ए.डी.जाधव यांचेकडेस दस्त नं-127/2021 अन्वये केल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
