{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचे कडील आदेस,सुची क्र.2 व अपार्टमेंट वरून\nदस्त नं-2150/2026 दिनांक-24/02/2026 दु.नि.का.नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये-30,00,000/-\nलिहुन देणार- मकरंद विनायक सापटणेकर, मुग्धा मकरंद सापटणेकर\nलिहुन घेणार-नरेश नथु सपकाळे, यमुना नरेश सपकाळे\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207857 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/253/2026 दिनांक-19/08/2026 आदेशातील अ.नं-36 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार नोंद नं-205028 अन्वये साई शिल्प रेसिडेन्सी अपार्टमेंट बिल्डींग सी प्रसाद हे नाव दाखल झाले आहे त्या मधील फ्लॅट नं -19 करीता लिहुन घेणार यांचे नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.\n463/1/463/6/463/7अ/प्लॉट/3 ते 7,463/1/463/6/463/7अ/प्लॉट/3 ते 7",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
