{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "346/ब/1/8/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्रा वरून\nदस्त नं-5121/2026 दिनांक-19/05/2026 दु.नि.का.नाशिक-7\nमोबदला रक्कम रुपये-0/-\nलिहुन देणार- विजयकुमार बाबुराव मिठे, सुलोचना मुरलीधर वरंदळ, संगिता रामकृष्ण मिठे, प्रशांत रामकृष्ण मिठे, दिलीप बाबुराव मिठे, वंदना शरद मिठे\nलिहुन घेणार- सचिन रामकृष्ण मिठे, निखिल शरद मिठे\nवरील प्रमाणे हक्कसोडपत्र करून दिले यापुर्वी गावी नोंद नं-207733 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/283/2026 दिनांक-07/09/2026 आदेशातील अ.नं-20 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकती करीता लिहून घेणार यांचे नाव सोसायटीचे सभासद म्हणुन यापुर्वीच दाखल असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
