{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "274/1ब/1/प्लॉट/36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेशावरून\nदस्त नं-2674/2026 दिनांक-13/03/2026 सह.दु.नि.नाशिक-4\nमोबदला रक्कम रुपये-33,00,000/-\nलिहुन देणार- जयश्री सुनिल कट्यारे\nलिहुन घेणार- संजय जगन्नाथ कुंभारे, ज्योत्स्ना संजय कुंभारे\nवरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207573 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन लिहुन घेणार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/283/2026 दिनांक-07/09/2026 अ.नं-34 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
