{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "441/2/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nदस्त न-1828/2026 दिनांक-16/02/2026 दु.नि.का.नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये-30,00,000/-\nलिहुन देणार- रविंद्र भागवत मोरे, शशिकांत भागवत मोरे\nलिहुन घेणार- सुनिलकुमार मुक्तालाल महंतो\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस यापुर्वीच नोंद नं-64137 अन्वये रामपुरवाला रो-हाउस अपार्टमेंट हे नाव दाखल झाले असुन त्या मधील रो-हाउस नं - 4 करीता लिहुन घेणार यांच्या डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
