{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208116,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "265/2/44/प्लॉट/44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्रा वरून\nदस्त नं-8451/2026 दिनांक-23/07/2026 दु.नि.का.नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये-0/-\nलिहुन देणार- अनुराधा सिताराम शिरसाठ, चारुशिला अभिमन्यु साबळे, अभिलाषा अनिल गायकवाड, वैशाली संजीव बोलीया\nलिहुन घेणार- प्रशांत सिताराम शिरसाठ\nवरील प्रमाणे हक्कसोडपत्र करून दिले यापुर्वी गावी नोंद नं-207914 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/310/2026 दिनांक-18/09/2026 आदेशातील अ.नं-102 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
