{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "265/2/45/प्लॉट/45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 , खरेदीखत व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचे कडील आदेशावरून\nदस्त नं-8450/2026 दिनांक-23/07/2026 दु.नि.का.नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये-30,00,000/-\nलिहुन देणार- अनुराधा सिताराम शिरसाठ\nलिहुन घेणार- मे.व्दारकाधीश डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे 1.शामसुंदर पुंडलिक कपिले 2.अमर गजानन आंबेकर\nवरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207913 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/283/2026 दिनांक-07/09/2026 आदेशातील अ.नं-67 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
