{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208122,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nदस्त नं-5239/2023 दिनांक-08/05/2023 दु.नि.का.नाशिक-4\nमोबदला रक्कम रुपये-32,00,000/-\nलिहुन देणार-विजय मधुसुदन कुलकर्णी\nलिहुन घेणार- उमेश भगवंतराव पवार\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207945 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/337/2026 दिनांक-01/10/2026 आदेशातील अ.नं-40 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केलेबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील पार्क साईड होम फेज -4 ए अपार्टमेंट आर विंग इमारती मधील फ्लॅट नं-104 करीता लिहुन देणार यांचे नावाचा अंमल नोंद नं-205996 अन्वये झाला असून लिहुन घेणार यांचे डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.\n256/2ते6/1/6 व 256/7 प्लॉट नं 1 ते 8/257/4/9/11 व 12,256/2ते6/1/6 व 256/7 प्लॉट नं 1 ते 8/257/4/9/11 व 12",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
