{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208127,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "467/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nदस्त नं-5469/2021 दिनांक- 14/07/2021 दु.नि.का.नाशिक-3\nमोबदला रक्कम रुपये-35,00,000/-\nलिहुन देणार-1.मे.एस.एन कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार शैलेश सुरेशभाई गुजराथी, महेंद्र कानजीभाई पटेल, 2.मे.शांतुषा डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स तर्फे प्रो.प्रा.राहुल शांताराम साबळे, 3. मे.अनुराज बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार रवि रघुनाथ महाजन अ.नं-3 स्वतःसाठी व अ.नं-1 व 2 यांचे ज.मु.म्हणुन\nलिहुन घेणार- शामराज मोराजी रायभोळे, उषा शामराज रायभोळे\nपुनर्विक्री\nदस्त नं-5469/2021 दिनांक- 14/07/2021 दु.नि.का.नाशिक-3\nमोबदला रक्कम रुपये-35,00,000/-\nलिहुन देणार- शामराज मोराजी रायभोळे, उषा शामराज रायभोळे\nलिहुन घेणार- प्रितीश सुरेश बागुल, पुनम प्रितीश बागुल\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील आराध्या अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट नं-102 करीता लिहुन घेणार यांचे डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
