{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "260/1अ/29/प्लॉट/28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार-ए व्ही एम बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1.अनिल वसंत कोठावदे, 2.मनोदय नारायण कोठावदे 3.विजय एकनाथ नानकर यांचे नावे दाखल असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित करून त्याबाबतचे घोषणापत्र दस्त नं-5081/2025 दिनांक-24/04/2025 दु.नि.का.नाशिक-7 यांचे कार्यालयात नोंदविले असुन मिळकतीस श्री व्यंकटेश पार्क हे नाव घोषित करून त्या मधील फ्लॅट खालील व्यक्तींना विक्री केले आहे.\n1) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अभिजित बाळासाहेब जाधव दस्त नं-2769/2026 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-17/03/2026 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-101\n2) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- संजय पंडीत पगारे दस्त नं-12902/2025 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-10/11/2025 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-201\n3) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- विलास गोपाळ ठाकरे दस्त नं-5841/2025 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-15/05/2025 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-301\n4) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- शशिकांत रामदास चिंचोरे दस्त नं-5840/2025 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-15/05/2025 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-401\n5) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- मनोज प्रदिप काळे, मनीषा मनोज काळे दस्त नं-5082/2025 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-24/04/2025 मोबदला रक्कम रुपये-45,00,000/- फ्लॅट नं-501\n6) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अनिल वसंत कोठावदे, स्नेहल अनिल कोठावदे दस्त नं-2768/2026 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-17/03/2026 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-601\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस श्री व्यंकटेश पार्क हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
