{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "371/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026\nअर्ज व नाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल वि.का.सह.विकास सेवा संस्था मर्यादित पंचवटी, नाशिक यांचेकडील पत्रावरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं-371/3 च्या इतर अधिकारात नाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल वि.का.सह.विकास सेवा संस्था मर्यादित पंचवटी, नाशिक ता.जि.नाशिक यांचे अनुक्रमे खालीलप्रमाणे बोजे दाखल आहे.\nनाशिक शिवार राइट बँक कॅनॉल सोसा.५०००००/- दि.२९.०५.२००७\nनाशिक शिवार राइट बँक कॅनॉल सोसा पुन्हा तारण र रु 500000/- दिनकर निवृत्ती करिता\nना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला पुन्हा प्रपत्र 10000/- 29.05.81 व ३ लाख दि.१०.०६.९३\nना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला १०००००/- दि १८.०५.८९ प्रपत्र\nना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला १०००००/- दि २८.०५.२००४\nना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला २०००००/- दि १०.०६.९१ प्रपत्र दिले\nना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला पुन्हा तारण र रु 500000/- दि.२१.०६.२०१० दिनकर निवृत्ती करिता\nना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला पुन्हा तारण र रु 500000/- - 93383\nनाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित.पंचवटी नाशिक यांना तारण र रु.100000/- चा बोजा दिनकर निवृत्ती मंडलिक यांच्या करीता\nनाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित.पंचवटी नाशिक यांचा रक्कम रु 500000/- चा बोजा दिनकर निवृत्ती मंडलिक यांच्या करीता\nअसे बोजे दाखल असुन नाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल वि.का.सह. विकास सेवा संस्था मर्यादित पंचवटी, नाशिक यांचे कडील दिनांक-28/08/2026 रोजीचे पत्र हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारातील उपरोक्त बोजे कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
