{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून\nसह दु. नि. नाशिक – 6 यांचेकडील दस्त क्र. - 10119/2026 दिनांक- 27/08/2026\nकर्ज रक्कम रुपये- 39,15,000/-\nलिहुन देणार – राकेश रामनाथ भोर,मोहिनी बाळासाहेब निंबाळकर उर्फ मोहिनी राकेश भोर\nलिहुन घेणार- बँक ऑफ महाराष्ट्र व्दारका शाखा नाशिक\nवरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील अष्टविनायक पार्क ए विंग या इमारती मधील फ्लॅट नं-401 करीता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.\n277/1/3/प्लॉट नं/10/11/12",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
