{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "322/अ/1/अ/प्लॉट/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखलावरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील अक्षरपुष्प अपार्टमेट मधील फ्लॅट नं-11 अ चे कब्जेदार- बाळकृष्ण दत्तात्रय लिलके हे दिनांक-08/10/2025 रोजी मयत झाले असुन त्यांचे नावाचा अंमल फेरफार नोंद नं-71198 अन्वये झाला असुन त्यांना वारस खालील प्रमाणे.\n1. शिवम बाळकृष्ण लिलके वय-24 नाते-मुलगा\n2.साक्षी वैभव दिवाण वय-26 नाते-मुलगी\n3.कमल दत्तात्रय लिलके वय-77 नाते-आई\n4.मनिषा बाळकृष्ण लिलके वय-51 नाते-पत्नी\nमयतास वरील प्रमाणे वारसांच्या नावाचा अंमल अक्षरपुष्प अपार्टमेट मधील फ्लॅट नं-11 अ करीता घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
