{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून\nसह दु. नि. नाशिक – 1 यांचेकडील दस्त क्र. - 9584/2026 दिनांक- 29/09/2026\nकर्ज रक्कम रुपये- 70,00,000/-\nलिहुन देणार – मिलिंद आनंद बच्छाव, हेमलता मिलिंद बच्छाव, कार्तिक मिलिंद बच्छाव\nजामीनदार-गणेश बाळकृष्ण पगार, अनंत मुरलीधर कदम\nसमंती देणार-गुरदीपसिंह प्रीतपाल सिंह गुजराल, मनमोहिंदरसिंग सुजनसिंग गुजराल, करणराजसिंग मनमोहिंदरसिंग गुजराल, गुनप्रीत सिंग गुजराल\nलिहुन घेणार- विश्वास को ऑप बँक लि नाशिक\nवरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील श्रीजीज गुजराल आर्केड या इमारती मधील ऑफिस नं-816 व 817 करीता मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.\n478/2ब/2अ/1/1ब/प्लॉट नं/1अ/1ब/2",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
