{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व बक्षिसपत्रा वरून\nखरेदी दस्त नं-9876/2026 दिनांक-03/09/2026 दु.नि.का.नाशिक-3 व\nचूक-दुरुस्ती दस्त नं-10337/2026 दिनांक-16/09/2026 दु.नि.का.नाशिक-3\nमोबदला रक्कम रुपये-0/-\nलिहुन देणार- दगा काशिराम बहिरम\nलिहुन घेणार- गिरीकुंज आदिवासी को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक तर्फे व्हाईस चेअरमन- काशिनाथ नारायण बहिरम सेक्रेटरी- लक्ष्मण कृष्णा बहिरम\nवरील प्रमाणे बक्षिसपत्र करून दिले असुन मा.जिल्हाधिकारी सो नाशिक यांचे कडुन सदर बक्षिसपत्र करणे कामी आदेश क्र.कक्ष-4/कु.का.-2/एस.आर.-124/2024 दिनांक-12/06/2026 अन्वये खालील अटी व शर्तीना अधिन राहुन देण्यात आली आहे.\nशर्ती\n1.दगा काशिराम बहिरम यांचे आदेशातील तक्यात नमुद बिनशेती प्लॉट मिळकतीमधील अर्धा हिश्याचे क्षेत्र गिरीकुंज आदिवासी को ऑप हौसिंग सोसायटी लि. नाशिक यांनाच बक्षिसपत्र करता येईल.\n2.प्रस्तुतची मिळकत गिरीकुंज अधिवासी को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक यांनी बक्षिस घेतल्यावर सदर सोसायटीस सहकार संस्थेचे सर्व नियम लागु राहतील. तसेच सदर सोसायटीचे तसे उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक यांना कळविणे बंधनकारक राहील.\n3.जमिन बक्षिसपत्र घेणार यांनी आदिवासी संस्थेचे प्रमाणपत्र दिल्यावरून हि परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु:जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील.\n4.अर्ज मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसुल अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित न्यायालयाकडुन पारीत होणारे आदेश अर्ज मिळकतीचे हस्तांतर व मालकी हक्कावर बंधनकारक राहील.\n5.सदर मिळकतीबाबत भविष्यात शासनाने कोणताही निर्णय घेतल्यास सदरचा निर्णय जमिन देणार व जमिन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.\n6.सदरची मिळकत हि अकृषिक झालेली असुन नाशिक महानगरपलिका नाशिक यांनी अंतिम अभिन्यास संदर्भात काही निर्णय घेतल्यास सदरचा निर्णय जमिन देणार व जमिन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.\n7.जमिनीचा बक्षिसपत्राचा व्यवहार या आदेशाच्या दिनांकपासुन पंधरा दिवसानंतर व तीन महिन्यांपर्यत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n8.प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व बक्षिसपत्र करून घेणार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कार्यवाहीस पात्र राहील.\n9.प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागु राहतील.\nअ) महाराष्ट्र शेतजमिन (ज.धा.क.म.) – 1961\nब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमिन – 1948\nक) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम – 1974 (1974/35)\nड) महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्याप्रित करणे अधिनियम- 1974 (1975/14)\nइ) सदरची परवानगी फक्त याच कायद्यातर्गत देण्यात आली आहे. या संबंधात नागरी जमिन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966, महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचे वर बंधनकारक राहील.\nवरील प्रमाणे अटी व शर्तीस अधिन राहुन परवानगी देण्यात आली असुन यापुर्वी गावी नोंद नं-.208026 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/367/2026 दिनांक-14/10/2026 आदेशातील अ.नं-77 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरोन बाजुस दाखल केलेल्या मिळकती मधुन लिहुन देणार यांचे अविभक्त हिस्साचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव कायम ठेवणे कामी नोंद केली असे.\n266/2/266/2 क/प्लॉट/17,266/2 ब/266/2 क/प्लॉट/1,266/2 ब/266/2 क/प्लॉट/2,266/2 ब/266/2 क/प्लॉट/3,266/2 ब/266/2 क/प्लॉट/4,266/2 ब/266/2 क/प्लॉट/5,266/2 ब/266/2 क/प्लॉट/6,266/2 ब/266/2 क/प्लॉट/7,266/2 ब/266/2 क/प्लॉट/8,266/2 ब/266/2 क/प्लॉट/9,266/2 ब/266/2 क/प्लॉट/10,266/2 ब/266/2 क/प्लॉट/11,266/2 ब/266/2 क/प्लॉट/12,266/2 ब/266/2 क/प्लॉट/13,266/2 ब/266/2 क/प्लॉट/14,266/2 ब/266/2 क/प्लॉट/15,266/2 ब/266/2 क/प्लॉट/16,266/2 ब/266/2 क/प्लॉट/18",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
