{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "279/3ते4/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला व मृत्युपत्रावरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- शांताराम दौलत सुतार हे दिनांक-20/09/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1.उषा शांताराम जाधव नाते-पत्नी वय-72\n2.योगेंद्र शांताराम जाधव वय-46 नाते-मुलगा\n3.ज्योती शांताराम जाधव उर्फ ज्योती अविनाश थोरात वय-43 नाते-मुलगी\n4.अक्षय शांताराम जाधव नाते-मुलगा वय-36\nमयतास वरील प्रमाणे वारस असुन मयत शांताराम दौलत सुतार यांनी त्यांचे हयातीत रजिष्टर मृत्युपत्र दस्त नं-9285/2017 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-28/12/2017 रोजी नोंदविले असुन सदरची मिळकत मुलगा अक्षय शांताराम जाधव यांना देणे बाबत इच्छा व्यक्त केली असुन मृत्युपत्रानुसार त्यांचे नाव मिळकतीस दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
