{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208146,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "383/1/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांचे कडील आदेशा वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत सलीम सद्रूद्दीन टायरवाला यांनी मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांचे कडेस आरटीएस/अपील/362/2026 हे दाखल केले होते सदर अपिलात मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांनी दिनांक-29/09/2026 रोजी अर्जदार यांचे अपील मान्य केले असुन मौजे नाशिक शहर-2 ता.जि.नाशिक येथील स.नं-383/1/प्लॉट/2 या मिळकतीचे कब्जेदार सद्रूद्दीन नुरमोहम्मद टायरवाला यांचे नाव कमी करावे असे आदेशित केले असुन आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
