{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208148,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "268/प्लॉट/61"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व ट्रान्सफर डीड वरून\nदस्त नं-3067/2025 दिनांक-17/03/2025 दु.नि.का.नाशिक-3\nमोबदला रक्कम रुपये-43,00,000/-\nलिहुन देणार-दिगंबर सहकारी गृहनिर्माण सोसायटी लि सभासद-अवनी अभिजित भणगे\nलिहुन घेणार- दिगंबर सहकारी गृहनिर्माण सोसायटी सभासद-प्रथमेश सुरेश सानप अपाक आई ज्योती सुरेश सानप\nवरील प्रमाणे ट्रान्सफर डीड करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-206636 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन लिहुन घेणार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/337/2026 दिनांक-01/10/2026 अ.नं-22 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस लिहुन घेणार यांचे नाव सभासद म्हणुन दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
