{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208149,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:19Z",
  "surveys": [
    "371/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nआदेशावरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत अर्जदार-मिना मधुकर शिंदे, अशोक रघुनाथ मंडलिक यांनी मा.अपर तहसीलदार सो नाशिक यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयारकरणे व सुव्यवस्थितठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदी अन्वये क्र.स.क्र.1/RTS/रजि/कावि/61/2026 नाशिक दिनांक-30/09/2026 अन्वये आदेश हजर केले वरून स.नं-371/1 सामाईक क्षेत्र 0.51.00 आर व पो.खराबा 0.38.00 आर या मिळकतीच्या कब्जेदार सदरी दिनकर निवृत्ती मंडलिक व इतर यांच्या नावासमवेत दाखल असलेले अशोक रघुनाथ मंडलिक यांचे नाव कमी करणे कामी व अर्जदार अशोक रघुनाथ मंडलिक, हरिश्चंद्र रघुनाथ मंडलिक यांच्या हिश्श्याच्या 0.04.00 आर क्षेत्रा बाबत 7/12 सदरी दाखल असलेल्या नोंदीस या आदेशामुळे कोणताही परिणाम होणार नाही व सदर नोंद कायम राहील असा आदेश पारित केला असुन आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
