{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:25:45Z",
  "surveys": [
    "478/2अ/6/प्लॉट/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व अपार्टमेंट वरून\n1) दस्त नं - 6838/2017 दु.नि.का.नाशिक - 2 दिनांक- 24/10/2017\nमोबदला रक्कम रुपये- 9,00,000/-\nलिहुन देणार- 1. गुरुमुख सुगनीचंद तलरेजा – मयत, माया गुरुमुख तलरेजा – मयत यांचे वारसदार म्हणून जितेंद्र गुरुमुख तलरेजा न. 1 स्वतः करिता व वारसदार म्हणून 2. प्रिया कमल छाबरिया\nलिहुन घेणार- श्याम श्रीराम वालझाडे\nवरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार नोंद नं- 97518 अन्वये वृंदावन चंद्र अपार्टमेंट हे नाव दाखल झाले असुन त्यामधील तळ मजल्यावरील शॉप/दुकान नं - 03 करीता लिहुन घेणार यांचे नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
