{
  "village_code": "272000114201100002",
  "village_name": "नाशिक शहर - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 208160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:25:45Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखलावरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील मल्हार रिजेन्सी अपार्टमेट मधील फ्लॅट नं-1 व 2 च्या कब्जेदार- प्रज्ञा प्रदीप नांदुर्डीकर ह्या दिनांक-27/06/2025 रोजी मयत झाले असुन त्यांचे नावाचा अंमल फेरफार नोंद नं-208032 अन्वये झाला असुन त्यांना वारस खालील प्रमाणे.\n1. प्रदिप मनोहर नांदुर्डीकर वय-66 नाते-पती\n2.अजिंक्य प्रदिप नांदुर्डीकर वय-34 नाते-मुलगा\n3.भावेश प्रदिप नांदुर्डीकर वय-29 नाते-मुलगा\n4.श्वेता ओंकार कुलकर्णी वय-38 नाते-मुलगी\nमयतास वरील प्रमाणे वारस असुन वारसांच्या नावाचा अंमल मल्हार रिजेन्सी अपार्टमेट मधील फ्लॅट नं-1 व 2 करीता घेणे कामी नोंद केली असे.\n277/1/2/2/1/2/1 2/प्लॉट नं./20ते21,277/1/2/2/1/2/1 2/प्लॉट नं./20ते21",
  "talathi": "सुफीयान इकबाल शेख"
}
