{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "728/1ते10/13बते25अ/52/प्लॉट/162"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र ,मृत्युदाखला,रजिस्टर मुत्युपत्र , सूची 3 वरून\nपिनाकिन रामभाई जोशी यांनी अर्ज दिला की सर्वे नं 728/1ते10/13बते25अ/52/प्लॉट/162 वरील कब्जेदार नयना रामभाई जोशी यांच्या मालकीची असून ह्या दि 9/3/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1. पिनाकिन रामभाई जोशी नाते-मुलगा\n2.चंद्रशेखर रामभाई जोशी- नाते- मुलगा\n2.पारुल भरत मुनीम- नाते- मुलगी\nवरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत नयना रामभाई जोशी यांनी, रजिस्टर मुत्युपत्र 36/2020 दिनांक 2/1/2020 नसन-1 रोजी लिहुन ठेवलेले असुन मयत नयना रामभाई जोशी यांच्या मृत्युनंतर सदर मिळकतील मयत नयना रामभाई जोशी यांचा हिस्सा मुत्युपत्राप्रमाणे पिनाकिन रामभाई जोशी -नाते मुलगा , चंद्रशेखर रामभाई जोशी- नाते- मुलगा यांना दिला असून यांचे नाव दाखल करणे कामी नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू नोंदीचा दाखला ,रजिस्टर मुत्युपत्र सूची 3 वरून वरून नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
