{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "1025/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nअर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, बँकेचे पत्र वरून\nदस्त क्र- 10949/2026 दि.13/9/2026 सह.दु.नि.का-नाशिक-6\nकर्ज र.रु- 3805000/-\nलिहून घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र शाखा द्वारका\nलिहून देणार : 1.मे.मेटाबिल्ड कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार अविनाश श्रीराम साळुंखे 2. मे.मेटाबिल्ड कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार फिरोज बनेमिया शेख\nसमंती देणार- 1.मे ए.एस. साळुंखेकन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार अविनाश श्रीराम साळुंके 2. मे ए.एस. साळुंखे\nकन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार फिरोज बनेमिया शेख 3. महेश श्रीराम साळुंखे तर्फे श्रीराम भिका बडगुजर\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 1025/3/अ वरील शांता माधव संकुल अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस नं 301 करिता बोजा दाखल करणे कामी बँकेचे पत्र AQ24/CHARG/2025-26दि. 20/8/2026 अन्वये नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
