{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र बँकेचे पत्रावरून (इक्वीटेबल बोजा कमी करणे)\nबाजुस दाखल मिळकतीवरील सर्वे क्र 712/2अ/2ड/3/712/2ब 14/प्लॉट/3/14 यावरील पनामा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं जी-1 करिता नितीन सुभाष धुमाळ यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक शहर यांच्याकडून घेतलेल्या र रु 2197000/-ह्या कर्जाची बँकेला सपूर्ण व्याजासह परतफेड केली असल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला बोजा बँकेचे पत्र AD2/ADV/GEN/NOC/2026-27 दि. 30/4/2026 नुसार बोजा कमी करणे कामी नोंद केली असे\n712/2अ/2ड/3/712/2ब 14/प्लॉट/3/14",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
