{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "649/ब/3/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र ,मृत्युदाखला,रजिस्टर मुत्युपत्र , सूची 3 , वरून\nप्रणव धनेश कलाल यांनी अर्ज दिला की सर्वे नं 649/ब/3/2/22 वरील कब्जेदार विमल देविदास कलाल यांच्या मालकीची असून ह्या दि 23/4/2023 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1. प्रविण देविदास कलाल नाते-मुलगा वय-69\n2.धनेश देविदास कलाल नाते-मुलगा वय-67\n3. मधुमती जगमोहन जयस्वाल नाते-मुलगी वय-71\nवरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत विमल देविदास कलाल यांनी, रजिस्टर मुत्युपत्र 5598/2014 दिनांक 23/6/2014 नसन-1 रोजी लिहुन ठेवलेले असुन मयत विमल देविदास कलाल यांच्या मृत्युनंतर सदर मिळकतील मयत विमल देविदास कलाल यांचा हिस्सा मुत्युपत्राप्रमाणे प्रणव धनेश राय कलाल -नाते-नातु, गौरांग धनेश राय कलाल -नाते-नातु यांना दिला असून यांचे नाव दाखल करणे कामी नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू नोंदीचा दाखला ,रजिस्टर मुत्युपत्र सूची 3 , महाराष्ट्र शासन राजपत्र वरून नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
