{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "704/2अ/3/4/3/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे क्र 704/2अ/3/4/3/प्लॉट/3 यासी 600.00 चौ. मी पैकी नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे क्षेत्र 18.00 चौ.मी वजा जाता उर्वरित क्षेत्र 582.00 चौ.मी वरील कब्जेदार गंगाधर परशुराम जोशी यांचेकडून सिटीस्केप कॉर्प भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.के.बी.रोहमारे हौसिंग प्रा.लि तर्फे डायरेक्टर अमित रमेश रोहमारे 2. निशम डेव्हलपर्स प्रा.लि तर्फे संचालक अ) मयूर वसंत कपाटे ब)शंतनू रविंद्र देशपांडे क) कौशिक ॲण्ड कंपनी तर्फे प्रोप्रा राशी मनीष कौशिक ड)राहुल बिल्डर्स प्रोप्रा राहुल राजेंद्र मुनोत यांनी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 4370/2022 दिनांक 6/5/2022 दु.नि.का नाशिक 3 अन्वये सदर मिळकतीस मल्हार मनोमय अपार्टमेंट हे नाव घोषित केले असुन त्यातील फ्लॅट खालील इसमांना विक्री केल्या आहे.\n1.खरेदी करून घेणार- किशोर सिताराम भामरे, सिमा किशोर भामरे दस्त 11071/2026 दि 22/9/2026 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 7550000/- फ्लॅट नं 1\n2.खरेदी करून घेणार- जयश्री दिंगबर भामरे दस्त 770/2023 दि 19/1/2023 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 7500000/- फ्लॅट नं 2\n3.खरेदी करून घेणार- संजय भालचंद्र कुलकर्णी, आरती संजय कुलकर्णी दस्त 5551/2023 दि 16/5/2023 दु.नि.का नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये 6800000/- फ्लॅट नं 3\n4.खरेदी करून घेणार- प्रिया व्यंकटेश कुलकर्णी, व्यंकटेश प्रमोद कुलकर्णी दस्त 5477/2023 दि 24/5/2023 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 7538000/- फ्लॅट नं 4\n5.खरेदी करून घेणार- सारिका नितीन हांडगे दस्त 5586/2022 दि 23/5/2022 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 7600000/- फ्लॅट नं 5\n6.खरेदी करून घेणार- योगेश शांताराम आडगावंकर दस्त 1492/2023 दि 24/2/2023 दु.नि.का नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये 7600000/- फ्लॅट नं 6\n7.खरेदी करून घेणार- भारती ज्ञानेश्वर पाटील दस्त 8673/2026 दि 6/8/2026 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 6800000/- फ्लॅट नं 7\n8.खरेदी करून घेणार- मृदुला रजनिश अहया दस्त 2360/2023 दि 3/3/2023 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 7500000/- फ्लॅट नं 8\n9.खरेदी करून घेणार- 1.प्रविण श्रीकृष्ण जोशी 2.मंजुषा प्रविण जोशी दस्त 3900/2023 दि 13/4/2023 दु.नि.का नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये 11500000/- फ्लॅट नं 9\n10.खरेदी करून घेणार- 1.शरद पुंजू पाटील 2.माधुरी शरद पाटील दस्त 1113/2023 दि 30/1/2023 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 10950000/- फ्लॅट नं 10\nवरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करून दिले असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस मल्हार मनोमय अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
