{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "723/4/5/10/प्लॉट/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश, सूची 2, ट्रान्सफर डीड वरून\nदस्त क्र- 6068/2026 दि.22/6/2026 सह.दु.नि.का-नाशिक-1\nकर्ज र.रु- 7500000/-\nलिहून घेणार –धनश्री राहुल जाधव ,राहुल प्रभाकर जाधव\nलिहून देणार : 1.निर्माण गार्डन व्य्हू को ऑप हौ सोसायटी लि सभासद 2. सुरेखा नरेंद्रकुमार आचलिया 3. नरेंद्रकुमार लालचंद आचलिया\nवरीलप्रमाणे ट्रान्स्फरडीड करून दिले असून यापूर्वी गावी नोंद नं 308074 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/249/2026 दिनांक-12/8/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 65 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार नोंद नं 304935 अन्वये लिहून देणार यांचे नाव दाखल असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
