{
  "village_code": "272000114201100003",
  "village_name": "नाशिक शहर - 3",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 308358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:25Z",
  "surveys": [
    "733/2ब/3/31/प्लॉट/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व विकसनकरारनामा वरून\nदस्त क्रमांक- 873/2026 दिनांक- 27/1/2026 सह. दु. नि. का नाशिक-3\nमोबदला रक्कम रुपये- 0/-\nलिहून देणार- 1.आदिती को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक 1.चेअरमन-मिलिंद गजानन पाटणकर 2.सेक्रेटरी शिला शैलेश सोनी 2. आदिती को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक तर्फे सभासद 1.मिलिंद गजानन पाटणकर 2.संदिप गजानन पाटणकर 3.उषा गजानन पाटणकर 4. रुपाली रमेश क्षेत्रिय 5. रमेश विष्णू क्षेत्रिय 6. जगदीशचंद गरीबुराम डोगरा तर्फे ज.मु विक्रम जगदीशचंद डोगरा विक्रम जगदीशचंद डोगरा 7. शिला शैलेश सोनी 8. झुबीन फिरोझ पटेल 9.मानसी मिलिंद पाटणकर\nलिहुन घेणार- ज्ञानेश्वर आसाराम तरवडे प्रोप्रायटर तथास्तू डेव्हलपर्स\nबाजुस दाखल मिळकत सर्व्हे नंबर 733/2ब/3/34/प्लॉट/30 यांसी क्षेत्र – 473.83 चौ.मी करिता मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनामा करुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यवंशी विनोद अशोक"
}
